लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

सुविधेसोबतच समस्याही ठरतोय मोबाइल - Marathi News | smartphone is helpful but also dangerous to health | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुविधेसोबतच समस्याही ठरतोय मोबाइल

मोबाइलचे वेड, ही अशीच सर्वांना भेडसावणारी समस्या. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या वेडाने ग्रस्त असून, त्याचा इलाज कसा करावा किंवा यासंबंधीच्या नादातून मुलांना कसे परावृत्त करावे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ...

अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर - Marathi News | The complete details of the anganwadi on the 'app' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर

अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले. ...

अंधांना नोटा ओळखण्यास मोबाइल अ‍ॅपची मदत - Marathi News | Mobile app help to identify currency notes in blind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधांना नोटा ओळखण्यास मोबाइल अ‍ॅपची मदत

सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे. ...

विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला  - Marathi News | The Rickshaw driver robbed Vindu Dara Singh's wives mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला 

रिक्षाचालकाच्या रिक्षाचा फोटो ट्विटही करत मुंबई पोलीस आणि मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे.  ...

आयुष्याचा कॅनव्हॉस सोडून मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतू नका - Marathi News | Do not get involved in the mobile screen leaving the canvas of life | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आयुष्याचा कॅनव्हॉस सोडून मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतू नका

स्मार्ट फोनचा वापर काहीतरी नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. कमीत कमी दोन तास फोन बंद ठेवा ...

ग्रामीण भागात शौचालयापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व - Marathi News | More importance to mobile than toilets in rural areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण भागात शौचालयापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. ...

Android Q Beta डाऊनलोड करायचेय का? अगोदर मोबाईल यादीत आहे का पहा... - Marathi News | Want to download Android Q Beta? See your mobile is in the list... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android Q Beta डाऊनलोड करायचेय का? अगोदर मोबाईल यादीत आहे का पहा...

Google I/O मध्ये कंपनीने Android Q च्या तिसऱ्या बीटा व्हर्जनची घोषणा केली. ...

गुगल पिक्सलचे दोन स्वस्तातले प्रिमिअम फोन लाँच; देणार वनप्लस 7 ला टक्कर - Marathi News | Google launches two affordable, premium pixel 3a And 3a XL; OnePlus 7 rivalary | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल पिक्सलचे दोन स्वस्तातले प्रिमिअम फोन लाँच; देणार वनप्लस 7 ला टक्कर

अँड्रॉईडची जन्मदाता कंपनी गुगलने काही वर्षांपूर्वी मोटोरोला विकत घेत स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल रोवले होते. मात्र, नंतर ही कंपनी लिनोव्होला विकत पिक्सल ही महागडी मोबाईलची मॉडेल लाँच केली होती. ...