लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

ALERT...तर फेब्रुवारीपर्यंत तुमचा मोबाइल नंबर होणार बंद, सरकरनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | ALERT ... By the end of February your mobile number will stop, the major decision taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ALERT...तर फेब्रुवारीपर्यंत तुमचा मोबाइल नंबर होणार बंद, सरकरनं घेतला मोठा निर्णय

खोटी कागदपत्रं देऊन सिम कार्ड घ्यायचं आणि ते गुन्ह्यांसाठी वापरून नंतर फेकून द्यायचं, असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. अनेक दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे सरकारनं हे मोठा निर्णय घेतला आहे.  ...

पॅनासोनिक पी ९: किफायतशीर स्मार्टफोन - Marathi News | Panasonic P9 is Lucrative Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॅनासोनिक पी ९: किफायतशीर स्मार्टफोन

पॅनासोनिक कंपनीने आपला पी ९ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून या किफायतशीर मॉडेलमध्ये अनेक उत्तम फिचर्सचा समावेश आहे. ...

तब्बल २४ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज विवो व्ही ७ प्लस ! - Marathi News | Vivo V7 Plus equipped with a 24-megapixel front camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल २४ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज विवो व्ही ७ प्लस !

विवो कंपनीने २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन २१,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. ...

भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड - Marathi News | Indian spend four hours a day using mobile app; Open the information from the survey | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड

भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. ...

जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | Jive Mobiles's affordable Four-G smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

जिवी मोबाईल्सने जिवी एनर्जी ई३ (३,३३३ रूपये); जिवी एनजी ई१२ (३,६९९); जिवी प्राईम पी३०० (४,९९९); जिवी प्राईम पी३९० (५७९९) तसेच जिवी ग्रँड ३००० (६,५९९ रूपये) असे एकंदरीत पाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत ...

अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन - Marathi News | Nubia M2 play available on Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन

झेडटीई कंपनीने भारतात एम या श्रेणीतील नुबिया एम२ प्ले मॉडेल लाँच केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.  ...

इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल - Marathi News | 5.5 Intex Aqua Note launched in the smartphone market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

इंटेक्स कंपनीने फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५७९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला - Marathi News |  Due to the duty police constable, the mobile of the youth of 60 thousand was recovered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला

कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला. ...