ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच... अशा थाटात सध्या अनेकजण वावरत असतात. एक मात्र खरे की मोबाईलचा वापर करू नका सांगणारी व्यक्ती मोबाईल वापरणाऱ्याच्या असंतोषाची जनक व्हायची. ...
चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे. ...
मोटो एक्स ४ या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात गुगल असिस्टंट आणि अमेझॉन कंपनीचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. हे दोन्ही असिस्टंट व्हाईस कमांडवर आधारित आहेत ...
कोणतीही गोष्ट असो, त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. कुठलंही सुंदर दृश्य दिसलं की, सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. एखादा दिवस वायफाय बंद पडलं, नेटपॅक संपला की मनात नाही नाही ते विचार यायला लागतात, आपलं आता कसं होईल, अनेक ...
सध्याची मुले ही स्पर्धेच्या युगात जगत असल्यामुळे पालक मुलांना आणखीन स्मार्ट करण्याकडे लक्ष देतात. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी सध्याचा सोपा उपाय म्हणजे, लहान वयातच अगदी पाच, सहा वर्षांच्या मुलांनाही स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा खुलेआमपणे वापर करायला दिला ...
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनेक दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येताना दिसत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ...