लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | reasonable Four-G Smartphones by Xiaox Mobiles | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस भारतात लाँच - Marathi News | Moto G5S and the Moto G5S Plus launch in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस भारतात लाँच

मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि  मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. ...

ओप्पो-विवोची विक्री घटली; ४00 कर्मचारी चीनला परतले, डोकलाम पेचप्रसंगामुळे फटका - Marathi News | Sales of Oppo-Vivo dropped; 400 workers return to China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओप्पो-विवोची विक्री घटली; ४00 कर्मचारी चीनला परतले, डोकलाम पेचप्रसंगामुळे फटका

डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ओप्पो आणि विवो यांनी आपल्या ४00 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले आहे ...

ब्लू व्हेलचा आणखी एक बळी ? आईचा मोबाइल रुममध्ये घेऊन गेला आणि पंख्याला लटकून केली आत्महत्या - Marathi News | Blue Whale may have killed teen of UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लू व्हेलचा आणखी एक बळी ? आईचा मोबाइल रुममध्ये घेऊन गेला आणि पंख्याला लटकून केली आत्महत्या

ब्लू  व्हेलचा विळखा अद्यापही कायम असून उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे ...

आईचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर , धक्का लागून दहाव्या मजल्यावरून पडली - Marathi News | The mother's voice melted away from the tenth floor on the life of Chimudri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर , धक्का लागून दहाव्या मजल्यावरून पडली

सेल्फी आणि मोबाइलच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता मातेचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. ...

चिनी मोबाइल कंपन्या भारतात सर्व्हर हलविणार - Marathi News | Chinese mobile companies will move servers in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी मोबाइल कंपन्या भारतात सर्व्हर हलविणार

बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर या कंपन्यांनी आपले सर्व्हर स्टोअरेज भारतात हलविण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. ...

‘साहब, जेल में सुराग है...’, खड्ड्यात सापडला मोबाइल : कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | 'Sir, there is a clue in the prison ...', found in the pothole mobile: question on prison security | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘साहब, जेल में सुराग है...’, खड्ड्यात सापडला मोबाइल : कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे ...

अॅलर्ट ! मोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Taking on mobile phone while charging cause death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अॅलर्ट ! मोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

मोबाईल फोन चार्जिंगला लावला असताना बोलू नये अशी सूचना अनेकदा केली जाते ...