लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...! - Marathi News | Nationals cheated by companies: 'Network' wants, then sit in the balcony or go to the terrace ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...!

मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. ...

एमकृषी फिशरीज अ‍ॅप वापरा आणि सुरक्षित राहा, लवकरच येणार नवे फिचर - Marathi News | Use the Em Farm Fisheries app and stay safe, new features will soon come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमकृषी फिशरीज अ‍ॅप वापरा आणि सुरक्षित राहा, लवकरच येणार नवे फिचर

वर्सोव्यातील केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थेने मच्छीमारांसाठी उपयुक्त ‘एमकृषी’ फिशरीज हे मोबाइल अ‍ॅप तयार केला आहे. ...

परभणी : तरुणाईला जडले ‘पबजी गेम’चे व्यसन - Marathi News | Parbhani: Junkley 'Pajji Game' addiction addicted to youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तरुणाईला जडले ‘पबजी गेम’चे व्यसन

जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पबजी गेम’च्या विळख्यात तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी - Marathi News | Money deposited in the name of friend: 'To' for SMS shopping app publicity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी

तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना येत होते. ...

Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Trafficking of women in mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात 

मोहम्मद असिफ अंसार खान (19) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (20)  या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के  - Marathi News | Indian mobile manufacturers market share drops is at 9 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के 

एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. ...

अ‍ॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक - Marathi News | Apple's mobile thief Maid was arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक

तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. ...

शिवजन्मोत्सवाची तयारी...थाट सोलापुरी...; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टीकर्सने सोलापुरातील तरूणाईचे मोबाईल्स सजणार - Marathi News | Preparations for Shivjamamotsav ... That Solapuri ...; Chhatrapati Shivaji Maharaj's stickers will adore the beauties of Tarunai in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवजन्मोत्सवाची तयारी...थाट सोलापुरी...; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टीकर्सने सोलापुरातील तरूणाईचे मोबाईल्स सजणार

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आता मोबाईल स्टीकरवर पाहता येणार आहेत. भावमुद्रा टिपताना मॅट अन् ग्लॉस इंकचा ... ...