महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने खरे तर शॅडो कॅबिनेट स्थापन करायला हवी होती. मात्र, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातील सरकार खाली कोसळेल व सत्तेचा लोण्याचा गोळा मिळेल, अशी बोक्यासारखी त्यांच्या नेत्यांची नजर आहे. ...
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती. शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही ...
सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली आहे. तिला भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड व मनसे आमदार राजू पाटील यांचे समर्थन आहे. ...