लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Coronavirus: पिठलं भाकरी अन् ठेचा! मनसे कार्यकर्त्यानं सुरु केला अस्सल मराठमोळ्या जेवणाचा व्यवसाय - Marathi News | Coronavirus: MNS activist started the business of authentic Marathi food in corona crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: पिठलं भाकरी अन् ठेचा! मनसे कार्यकर्त्यानं सुरु केला अस्सल मराठमोळ्या जेवणाचा व्यवसाय

अशा संकटाच्या काळात मराठी तरुण हिंमतीनं उद्योगधंद्यात उतरल्याचं दिसून येत आहे. ...

अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल

काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’ - Marathi News | Cyclone Nisarga: MNS leader Amit Thackeray gives 'valuable advice' to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’

फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. ...

...मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हसुद्धा ‘इंग्रजी’तच करावे; मनसेचा मार्मिक टोला - Marathi News | ... Then CM Uddhav Thackeray should also do Facebook Live in English Says MNS pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हसुद्धा ‘इंग्रजी’तच करावे; मनसेचा मार्मिक टोला

महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेले आदेश इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात येत आहे. यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे ...

नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील - Marathi News | Navnirman is now in the hands of Marathi man- Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील

कोरोनामुळे संधी आली चालून, बदल होण्यास लागेल थोडासा वेळ ...

नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात - Marathi News |  This is the time for employment; Hands clasped for Bhumiputra's employment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

मनसे देणार कौशल्यविकासाचे धडे ...

Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी - Marathi News | Coronavirus: MNS Chief Raj Thackeray's demand to the governor over last year student exam pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? ...

ठाण्यातील भटक्या कुञ्यांचे अँटी रेबिज लसीकरण - महाराष्ट्र नवनिर्माण सेना व 'पाॅज' संस्थेचा अनोखा उपक्रम - Marathi News | Anti-rabies vaccination of nomadic wells in Thane * - A unique initiative of Maharashtra Navnirman Sena and 'Paaz' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील भटक्या कुञ्यांचे अँटी रेबिज लसीकरण - महाराष्ट्र नवनिर्माण सेना व 'पाॅज' संस्थेचा अनोखा उपक्रम

राञीच्या अंधारात कुञ्यांचे अपघात टाळण्यासाठी गळ्यात रेडिअम बेल्ट घातले. ...