लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Unlock1 ...तर मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Unlock1 ... then Central Railway should release special locomotives; Demand of MNS MLA Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Unlock1 ...तर मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

CoronaVirus डोंबिवली, दिवा आणि कल्याणमध्ये बससाठी भली मोठी रांग लागली होती. आजही या रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. ...

Lockdown:...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन - Marathi News | Lockdown: MNS will agitate against the state government on 12th June at 5 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown:...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन

राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तरीही सरकारचे मंत्री रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहेत असा आरोप मनसेने केला. ...

Video:...अन् मनसे नेत्याला अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव - Marathi News | Coronavirus: MNS Leader Sandeep Deshpande emotional over critical situation in a hospital beds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:...अन् मनसे नेत्याला अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

गेल्या काही दिवसात अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळत नसल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्णाला मनसेच्या नेत्याने रुग्णालयातून पळविले; पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | A case has been registered against MNS leader Ganesh Chukkal for abducting a corona patient from Hindu Sabha hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! कोरोनाच्या रुग्णाला मनसेच्या नेत्याने रुग्णालयातून पळविले; पोलिसांत तक्रार दाखल

घाटकोपरमधील हिंदुसभा रुग्णालयाते दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित कोरोनाबाधित रुग्ण २१ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. ...

Unlock 1: मनसे आमदाराचा राज्य सरकारला जाब; ‘या’ प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं अन् आजही नाही - Marathi News | Unlock 1: MNS MLA Raju Patil Criticized state government over mission begin again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Unlock 1: मनसे आमदाराचा राज्य सरकारला जाब; ‘या’ प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं अन् आजही नाही

खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणं सुरु केल्याने बेस्ट बसेस आणि अन्य वाहनांसाठी चाकरमान्यांनी गर्दी केली ...

फूड व्हॅन, ओपन ट्रक मार्केटचा पर्याय देऊन नवी योजना राबवण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS demands implementation of new scheme by giving option of food van, open truck market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फूड व्हॅन, ओपन ट्रक मार्केटचा पर्याय देऊन नवी योजना राबवण्याची मनसेची मागणी

फेरीवाला परवाना सर्वेक्षण पुन्हा करुन मराठी तरुणांना प्रोत्साहन द्या अशी मागणी मनसेने केली आहे. ...

राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय? - Marathi News | Discussions are underway to decide on a policy for registration of foreign workers coming to the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. ...

...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला

महाराष्ट्राची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...