महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक चक्र बिघडले आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तस तसं अनेकांच्या रोजगार,व्यवसाय आणि नोकऱ्यांवर संक्रांत आली. ...
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ते स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घ ...
जोपर्यंत कोरोना आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला व त्याच्यासोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते, असे ठाकरे म्हणाले. ...
गोकुळ नगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्याचे सांगत शहर अध्यक्ष मोरे यांनी त्या नाल्यात उतरून गुरुवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी नाल्यात उतरून केलेल्या या आंदोलनात राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडाही वापरण्यात आला ...