लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेला मोठा धक्का! नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा; उत्तराधिकारी म्हणून पत्नीची निवड - Marathi News | MNS Leader Harshawardhan Jadhav announces political retirement pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला मोठा धक्का! नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा; उत्तराधिकारी म्हणून पत्नीची निवड

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला होता. ...

...आणि ९ तासांनी अॅब्युलन्स दाखल झाली, मनसेच्या प्रयत्नाला यश - Marathi News |    ... and 9 hours later an ambulance arrived, a success for MNS's efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...आणि ९ तासांनी अॅब्युलन्स दाखल झाली, मनसेच्या प्रयत्नाला यश

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर मनसेने ताशेरे ओढले. ...

'राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, जनआरोग्य योजना सुरू करा' - Marathi News | 'Free treatment for coronary heart disease patients in the state, start public health scheme' MNS raju patil MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, जनआरोग्य योजना सुरू करा'

कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असलेले आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यामुळे कोरोनाची संख्या कल्याण डोंबिवलीत वाढली आहे ...

कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३९२९७वर पोहोचला आहे. ...

Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Coronavirus:MNS Leader Amit Thackeray's letter to the CM Uddhav Thackeray & DCM Ajit Pawar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते सफाईची निविदा बेकायदेशीर, प्रक्रिया रद्द करण्याची मागणी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation's road cleaning tender is illegal, demand cancellation of the process | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते सफाईची निविदा बेकायदेशीर, प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते साफ सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली ...

२७ गावातील सफाई कामगारांना विमा संरक्षण द्या, मनसे आमदाराने घेतली आयुक्तांची भेट - Marathi News | Give insurance protection to 27 village cleaning workers, MNS MLA meets Commissioner MMG | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावातील सफाई कामगारांना विमा संरक्षण द्या, मनसे आमदाराने घेतली आयुक्तांची भेट

27 गावे महापालिकेत 2015 साली समाविष्ट करण्यात आली. 27 गावात ग्रामपंचायतीत काम करणारे 499 कर्मचारी हे महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले. ...

Coronavirus: महाराष्ट्र दिनी केलेल्या घोषणेचा राज्य सरकारला विसर; मनसे आमदाराचं आरोग्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | MNS MLA Raju Patil's letter to the Rajesh Tope over free treatment on Corona patient pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महाराष्ट्र दिनी केलेल्या घोषणेचा राज्य सरकारला विसर; मनसे आमदाराचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र दिनी राज्यातील  कोरोनाग्रस्त  १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. ...