लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has shared a video of PM Narendra Modi on Twitter mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ...

कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Check the quality of Kalyan Sheel road work; Demand of MNS MLA Raju Patil mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

भिवंडी-कल्याण-शील रस्ता हा चौपदरी होती. तो सहा पदरी करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. ...

नगरसेवकाने "होम क्वारंटाईन" होण्याची नागरिकांची मागणी; लॉकडाऊन काळात गायब असल्याचा आक्षेप - Marathi News | Citizens demand of corporator home quarantine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवकाने "होम क्वारंटाईन" होण्याची नागरिकांची मागणी; लॉकडाऊन काळात गायब असल्याचा आक्षेप

नागरिकांचा रोष पाहताच संबंधित नगरसेवकाने करुन घेतली स्वत:ची कोरोनाची चाचणी ...

कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Stop the plight of patients in seven villages of Kalyan Dombivali Municipal Corporation; Demand of MNS Mla Raju Patil mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी

महापालिकेच्या 27 गावात निळजे आरोग्य केंद्र आहे. ...

ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओढले ताशेरे - Marathi News | Maharashtra Navnirman Sena pulls Tashree on renovation of Thane Municipal Commissioner's bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओढले ताशेरे

ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताशेरे ओढले. ...

Coronavirus: लस मिळेपर्यंत 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, राज ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल? - Marathi News | Coronavirus: 'Lockdown' is not a solution, Raj Thackeray's question to the government? MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लस मिळेपर्यंत 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, राज ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल?

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. तसेच, राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. ...

CoronaVirus News: हीच ती वेळ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या सूचना; अप्रत्यक्षपणे मांडला 'मनसे'चा अजेंडा - Marathi News | CoronaVirus marathi News mns chief raj thackeray gives suggestions to cm uddhav thackeray about migrant workers kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: हीच ती वेळ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या सूचना; अप्रत्यक्षपणे मांडला 'मनसे'चा अजेंडा

CoronaVirus marathi News कोरोना संकटाबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित ...

Coronavirus: अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन - Marathi News | MNS leader Amit Thackeray has CM Uddhav Thackeray and raised the issue of MPSC students on phone mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन

एमपीएससी समनव्य समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे. ...