लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
...तर वेगळा विचार करणार; मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांनी केलं भाष्य, पुन्हा रंगल्या चर्चा - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has once again commented on the MNS-BJP alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर वेगळा विचार करणार; मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांनी केलं भाष्य, पुन्हा रंगल्या चर्चा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत. ...

बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader's hand in fake ID card case; Serious allegations of MNS leader Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

अविनाश जाधव यांच्या या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसून येत आहे. ...

'वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जावं लागू शकतं'; मनसेचा टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to Minister Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जावं लागू शकतं'; मनसेचा टोला

सरकारच्या गोंधळाबाबत आता मनसेने देखील टोला लगावला आहे.  ...

विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Railways should provide financial assistance to Vidya Patils family Demand of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी ...

'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to Mumbai Mayor Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवरुन टोला लगावला आहे. ...

'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Anything can happen in politics'; Shiv Sena MP Arvind Sawant reaction to MNS President Raj Thackeray's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. ...

आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा - Marathi News | Our 'Raj thackeray' does not lie like your king modi, video shared by MNS sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा

विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरेंनीच दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला ...

Video : एक घाव दोन तुकडे, वसंत मोरेंचा महापालिकेच्या जामरवर भलामोठा हातोडा  - Marathi News | One hammer, two pieces, MNS Vasant More's big hammer on the municipal jammer in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : एक घाव दोन तुकडे, वसंत मोरेंचा महापालिकेच्या जामरवर भलामोठा हातोडा 

महापालिकेनं एका गरीब अपंग दाम्पत्याच्या गाडीला गेल्या 6 दिवसांपासून जामर लावला होता. यासंदर्भात वसंत मोरे यांना माहिती मिळताच, वसंत मोरेंनी मोठा हातोडा घेऊन या तीन चाकी गाडीला लावलेला जामर तोडला. ...