लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
भिवंडी - कल्याण - शिळ महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम; मनसेने पाडले बंद - Marathi News | Poor quality work on Bhiwandi-Kalyan-Shil highway; MNS closed down | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडी - कल्याण - शिळ महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम; मनसेने पाडले बंद

कंत्राटदारावर संबंधित अधिकारी मेहेरनजर करीत असून कंत्राटदाराने त्याने केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या बांधकामावर एकप्रकारे अधिकारी पांघरून घालायचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी मनसेचे परेश चौधरी यांनी केला आहे. ...

...म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार  - Marathi News | MNS Raju Patil thanks Aaditya Thackeray over dombivali pollution | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार 

MNS Raju Patil Thanks Aaditya Thackeray : राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम? - Marathi News | Raj Thackeray announces MNS disaster management team; 50 trained workers, how will the work be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम?

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली आहे. ...

"हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच..."; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना - Marathi News | MNS comment over Chief Minister Pandharpur visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच..."; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना

आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक स्वतः गाडी चालवत पंढरपूरला पोहोचले आहेत. ...

तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा - Marathi News | MNS leader Nitin Sardesai has warned the Adani group against the backdrop of Navi Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. ...

... तर तुमच्या घरी जेवायला येणार ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'खुली'ऑफर  - Marathi News | ... then comes to eat at your house; Raj Thackeray's 'open' offer to activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर तुमच्या घरी जेवायला येणार ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'खुली'ऑफर 

पुणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट ‘घरी जेवायला’ येणार असल्याचे आश्वासन दिले. ...

मनसेच्या होर्डिंगवर 'कैलासवासी पुणे महानगरपालिका' उल्लेख; विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांना टोला - Marathi News | Mention 'Kailasavasi Pune Municipal Corporation' on MNS hoardings in Pune; From development works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या होर्डिंगवर 'कैलासवासी पुणे महानगरपालिका' उल्लेख; विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांना टोला

मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत पालिकेवर निशाणा साधला आहे. ...

मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड - Marathi News | Vatsala Khaire of Congress has been selected as the West Ward Chairman of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड

नाशिक मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...