मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:25 PM2021-07-19T14:25:36+5:302021-07-19T14:25:45+5:30

नाशिक मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Vatsala Khaire of Congress has been selected as the West Ward Chairman of Nashik Municipal Corporation | मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड

मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड

googlenewsNext

नाशिक- मनसेने साथ न दिल्याने भाजपचा हिरमोड झाला असून पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या वत्सला खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

बहुमत नसल्याने भाजप उमेदवार योगेश खैरे यांची मदार मनसेच्या नगरसेविका ऍड वैशाली भोसले यांच्या मतावर होती. मात्र, त्यांनी सहकार्य न केल्याने भाजप आमदार सीमा हिरे यांचे दिर असलेले नगरसेवक योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली.

Web Title: Vatsala Khaire of Congress has been selected as the West Ward Chairman of Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.