महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आमचा घरचा विषय आहे. मी साहेबांना भेटायला जाणार आहे. १५ वर्षात मी साहेबांना फोन केलाय, मेसेज टाकलाय त्यावर नेहमी रिप्लाय आलाय असं वसंत मोरे यांनी सांगितले आहे. ...
Vasant More on Uddhav Thackray Call: वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत गेले तर ते असे दुसरे मनसेचे नेते असतील. ...
राजगड नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिला होता. ...
Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे. ...