लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत - Marathi News | MNS's helping hand to the poor; So far, we have provided valuable assistance to more than 2,000 citizens in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत

मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत. ...

Tauktae Cyclone: “जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका - Marathi News | mns sandeep deshpande criticises pm narendra modi and cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

कचऱ्यात बसून मनसेचे महेश कदम यांचे आंदोलन; त्यानंतर ठाणे महापालिकेलाही आली जाग - Marathi News | MNS Leader Mahesh Kadam agitation sitting in the garbage; Then Thane Municipal Corporation also woke up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्यात बसून मनसेचे महेश कदम यांचे आंदोलन; त्यानंतर ठाणे महापालिकेलाही आली जाग

ठाणे महापालिकेला सांगितले तर ते वृक्ष प्राधिकरण ची जबाबदारी असल्याचे सांगत आहे, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाकडे ढकलत आहेत असे कदम यांनी सांगितले. ...

CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल - Marathi News | CoronaVirus Live Updates MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra : कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – मनसे - Marathi News | It can happen in UP, then why not in Maharashtra Give priority to locals in Corona vaccination - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – मनसे

राज्यातही १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण म्हणावा तसा वेग यात आला नाही असं त्यांनी सांगितलं आहे. ...

“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले - Marathi News | "Are you going to politicize vaccination now?"; Congress MLA Zeeshan Siddique angry over Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले

काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. ...

मेन्टीफी फायनान्स कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप - Marathi News | MNS beats Mujor employee of Mentifi Finance Company in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेन्टीफी फायनान्स कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांचा मुजोर कर्मचार्‍याला 'प्रसाद' ...

Corona vaccination : मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र   - Marathi News | Corona vaccination: Find an early solution to the problem of vaccination in Mumbai, MNS's letter to CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination : मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

Corona vaccination in Mumbai : मुंबई पालिकेला मिळणारा लसींच्या साठा जवळपास बंद झाला आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णता थंडावली आहे.  ...