लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाण्यातील नालेसफाईला बालकामगारांना जुंपले; मनसेचा आरोप - Marathi News | Nalesfai in Thane joins child laborers; MNS allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नालेसफाईला बालकामगारांना जुंपले; मनसेचा आरोप

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी ...

"...तर सरकार वाचवण्यासाठी 'होम'मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे" - Marathi News | mns leader sandeep deshpande criticizes thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर सरकार वाचवण्यासाठी 'होम'मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे"

sandeep deshpande criticizes thackeray government : मनसेने ठाकरे सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Shivsena Vs MNS: फरक विचारांचा...! शिवसेना आमदारांच्या दारूवाटपावर मनसेचे 'मीम वॉर' - Marathi News | MNS's 'meme war' over Shiv Sena's MLA Ravindra Phatak liquor distribution | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Shivsena Vs MNS: फरक विचारांचा...! शिवसेना आमदारांच्या दारूवाटपावर मनसेचे 'मीम वॉर'

Shivsena liquor: सोशल मीडियावर तुफान टोलेबाजी. शिवसेनेचे वागळे इस्टेट विभागाचे नगरसेवक दीपक वेतकर यांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी दारू वाटप केले होते. ...

Raj Thackeray: कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, लिहिलं खास पत्र - Marathi News | MNS Chief Raj Thackeray writes condolence letter to party volunteers who lost family members to battle with Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, लिहिलं खास पत्र

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांत्वन केले आहे. ...

लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी - Marathi News | MNS Leader Sandeep Deshpande Said Allow vaccinated people to travel by Local and Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

व्यापर आणि रोजगार सुरु करण्यासाठी अमेरिका पॅटर्न राबवण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.  ...

“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल - Marathi News | Aditya Narayan apologize on Facebook post after MNS warning over Controversy Statement on Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल

इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ...

कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम - Marathi News | Unique initiative of Thane MNS Given 'Amaras-puri to Corona warrior | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सहाशे सफाई कर्मचार्‍यांना केले वाटप ...

मुख्यमंत्र्याचा दौरा चक्रीवादळापेक्षा वेगवान, मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | CM' uddhav thackeray's visit faster than a hurricane cyclone tuakte, MNS sandip deshpande criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्याचा दौरा चक्रीवादळापेक्षा वेगवान, मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.  ...