लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
MNS on Dilip Walse-Patil: “आम्हाला दम देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी आधी कायद्याचं पालन करावं,”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns sandeep deshpande replied home minister dilip walse patil over mosque loudspeaker issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्हाला दम देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी आधी कायद्याचं पालन करावं,”; मनसेचा पलटवार

MNS on Dilip Walse-Patil: असे धमकी देणारे खूप गृहमंत्री बघितले असून, त्यांना आम्ही भीक घालत नाही, असे प्रत्युत्तर मनेसेने दिले आहे. ...

Raj Thackeray: "येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा" - Marathi News | Raj Thackeray: "On April 14, Dr. Celebrate Babasaheb Ambedkar's birthday with enthusiasm ", Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा''

Raj Thackeray: राज यांनी मशिंदींवर असलेल्या भोंग्यांचा मुद्दाही आपल्या भाषणात घेतला. ...

Sanjay Raut: पवारांच्या नावाने 'भॉ' करुन दररोज भोंगा वाजतो, मनसेचा राऊतांवर पलटवार - Marathi News | Sanjay Raut: In the name of Pawar, 'Bho' is sounded every day, MNS retaliates against Rauts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांच्या नावाने 'भॉ' करुन दररोज भोंगा वाजतो, मनसेचा राऊतांवर पलटवार

संजय राऊतांचा भोंगा दररोज सकाळी टीव्ही चॅनेल्सवर वाजलेला असतो ...

भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has clarified that there is no proposal of BJP-MNS alliance at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा- मनसे युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. ...

Hanuman Temple: मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन - Marathi News | Hanuman Temple: Minister Hasan Mushrif pays homage to Hanuman Temple with his head bowed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे. ...

कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी....; भाजपा-मनसे युतीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray has been in the top list of Chief Ministers of the country three times in a row, said MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी....; भाजपा-मनसे युतीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. ...

Aditya Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचा चेहरा कोण? आदित्य ठाकरेंनी घेतली 2 नावं - Marathi News | Aditya Thackeray: Who is the face of Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections? Aditya Thackeray took 2 names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचा चेहरा कोण? आदित्य ठाकरेंनी घेतली 2 नावं

१९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं ...

Jitendra Awhad: सुपारीचं व्यसन वाईट! जितेंद्र आव्हाडांनी 'नाव न घेता' कोणावर साधला निशाणा - Marathi News | Jitendra Awhad: Betel nut addiction is bad! Whom did Jitendra Awhad target in 'one sentence to raj thackeray'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुपारीचं व्यसन वाईट! जितेंद्र आव्हाडांनी 'नाव न घेता' कोणावर साधला निशाणा

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. ...