लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाण्यातील डॉ. मूस रोडवरील राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल - Marathi News | no approval to mns raj thackeray dr moose road rally on 9th april police denied permission told to change place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील डॉ. मूस रोडवरील राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल

अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार  ...

Sujat Ambedkar On Raj Thackeray : "मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही", सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान - Marathi News | Sujat Ambedkar challenges Raj Thackeray over his statement about loudspeaker on mosque and muslim people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही", सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ...

Raj Thackeray : ९ एप्रिलला पुन्हा राज गर्जना! सभा स्थळावरून वाद; पोलीस परवानगी देईना; मात्र मनसे ठाम  - Marathi News | raj thackeray public meeting on 9th april loud speakers on masjid avinash jadhav no place yet confirmed thane eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९ एप्रिलला पुन्हा राज गर्जना! सभा स्थळावरून वाद; पोलीस परवानगी देईना; मात्र मनसे ठाम 

"महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे, त्या सर्वाना उत्तर दिले जाणार"; मनसे आक्रमक ...

Raj Thackeray: वसंत मोरे यांनी भूमिका घेतलेली योग्यच; मी बहिण म्हणून त्यांच्या पाठीशी- रुपाली पाटील - Marathi News | The role played by MNS leader Vasant More is right, said NCP leader Rupali Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे यांनी भूमिका घेतलेली योग्यच; मी बहिण म्हणून त्यांच्या पाठीशी- रुपाली पाटील

पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं. ...

Raj Thackeray: जितेंद्र आव्हाडांच्या सर्मथकांमध्ये राज ठाकरे घाबरल्याची चर्चा; मनसेही म्हणते खणखणीत उत्तर देणार! - Marathi News | MNS chief Raj Thackeray will hold a meeting in Thane on April 9 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांच्या सर्मथकांमध्ये राज ठाकरे घाबरल्याची चर्चा; मनसेही म्हणते खणखणीत उत्तर देणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच सभा झाली. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी इच्छुकांची केली गोची; तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे! - Marathi News | MNS office bearers who are keen for municipal elections are in a dilemma. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी इच्छुकांची केली गोची; तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दिलेल्या ‘भोंगे हटाव’च्या नाऱ्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ...

वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!" - Marathi News | not annoyed with raj thackeray said mns leader vasant more pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!"

सगळीकडे वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा... ...

Raj Thackeray: मोठ्या पूजेची सांगता, आपण उत्तरपूजेने करतो; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांनी दिला इशारा - Marathi News | Ahead of MNS chief Raj Thackeray's April 9 meeting in Thane, MNS leaders have given a warning. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोठ्या पूजेची सांगता, उत्तरपूजेने करतो'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांचा इशारा

ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.  ...