लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

VIDEO: पाऊस पडावा म्हणून महिलांनी लढवली शक्कल; आमदारालाच घातली चिखलाने अंघोळ - Marathi News | Women in Maharajganj have mud bath to local bjp MLA Jai Mangal Kanojia, watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाऊस पडावा म्हणून महिलांनी लढवली शक्कल; आमदारालाच घातली चिखलाने अंघोळ

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे मात्र काही जिल्ह्यातील लोक अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ...

Eknath Shinde: बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात - Marathi News | Corporator Sheetal Mhatre in the Eknath Shinde group who warned the rebel MLAs of Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे ...

Sharad Pawar: राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याचा अभिमान, पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sharad Pawar:Proud that not a single NCP MLA split in political war, Sharad Pawar made it clear on shivsena and Eknath Shinde clasesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याचा अभिमान, पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली ...

Eknath Shinde: 8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही - Marathi News | Eknath Shinde: Accident with 3 MLAs of Shinde group of Shivsena in 8 days, fortunately not injuries of sanjay Shirsat, bharat gogavle, Shahajibapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली. ...

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र - Marathi News | Shivsena: Uddhav Thackeray's letter to Shiv Sena MLA Kailas Patil who fled from Shinde group in Mumbai | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ...

एवढ्या मोठ्या बंडात आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray wrote a letter praising the MLA, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोह झुगारून शिवसेनेशी राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले...

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवून त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे.  ...

५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद  - Marathi News | 58-year-old MLA Angada Kanhar cleared class 10 board examination with 72% marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद 

आमदार कान्हार हे पेशाने एक शेतकरी आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ते सत्ताधारी बीजेडीच्या तिकिटावर फुलबनीचे आमदार म्हणून निवडून आले. ...

एसपी म्हणाले आमदारांस... अवैध धंदे सुरू राहील; हवं तर बदली करा - Marathi News | MLA pankaj bhoyar allegations on SP for not taking action on gambling den ans illegal liquor selling | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एसपी म्हणाले आमदारांस... अवैध धंदे सुरू राहील; हवं तर बदली करा

पोलीस अधीक्षकांचा हा विषय आपण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ, ते या प्रकरणात योग्य निर्णय घेतील, असे आमदार पंकज भोयर म्हणाले. ...