लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

विभागातील समस्या सांगितल्याने आमदार महोदय भडकले; रागात व्यक्तीच्या डोक्यात घातली वीट - Marathi News | AAP MLA Akhilesh Pati tripathi got angry and beat him up for mentioning problems in the constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभागातील समस्या सांगितल्याने आमदार महोदय भडकले; रागात व्यक्तीच्या डोक्यात घातली वीट

दिल्लीतील मॉडल टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. ...

Shivsena: ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं - Marathi News | Who is that Chandal quartet? Shahajibapu Patil openly mentioned these 5 names of shivsena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंबद्दल अद्यापही टिका केली नाही. ...

"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान - Marathi News | MLA sanjay rathod criticized sanjay raut and willing to return in uddhav thackeray's shivsena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान

गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले. ...

शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के - Marathi News | Dialogue of MLA Shahaji Bapu's wife too, kay zadi, kaay dongar .. kaay hatil its okk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. ...

सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल - Marathi News | In the morning, eat a lot of food; MLA Shahaji Patil imitated Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय ...

Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत - Marathi News | "This will be the government for another 15 years," predicted Shahaji bapu Patil from mid-term | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार'', मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. ...

Shvsena: हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष - Marathi News | MLA Shahaji Bapu's welcome on Halgi's lock, fireworks in the village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष

राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं ...

Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन - Marathi News | Eknath Shinde: Strategy for majority test, guidance to MLAs from Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. ...