lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार निवास

आमदार निवास

Mla hostel, Latest Marathi News

नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ - Marathi News | The rooms of the separation room in MLA residence of Nagpur are unclean | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ

आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात अस्वच्छता, उशीचे मळकट कव्हर, रक्ताचे डाग असलेले टॉवेल, सफाईचा अभाव असलेले स्वच्छतागृह, खिडक्यांवर धूळ व लिफ्टमध्ये खऱ्र्याच्या पिचकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. ...

लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख - Marathi News | Lokmat 'On the Spot': Strict security arrangements for travelers from overseas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख

आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

नागपुरात तीन दिवसात २६ जणांना सक्तीचा एकांतवास - Marathi News | 26 persons forced to stay isolate in Nagpur in three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन दिवसात २६ जणांना सक्तीचा एकांतवास

आज बुधवारी १४ प्रवाशांना तर मागील तीन दिवसात अशा २६ प्रवाशांना विमानतळावरून थेट आमदार निवासात नेण्यात आले आहे. ...

आमदार निवासात परदेशातून आलेल्या ४५० नागरिकांची सुविधा : डॉ. संजीव कुमार - Marathi News | Facilitate 450 citizen from abroad in MLA Hostel : Dr. Sanjeev Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासात परदेशातून आलेल्या ४५० नागरिकांची सुविधा : डॉ. संजीव कुमार

आमदार निवास येथे २१० खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे व्यक्ती राहू शकतील अशी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. ...

आमदार निवासातील 'कोरोना' विलगीकरण कक्षाला विरोध - Marathi News | Opposition to 'Corona' dissociation cell in MLA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासातील 'कोरोना' विलगीकरण कक्षाला विरोध

आमदार निवास येथे ‘कोरोना’ग्रस्तांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाला परिसरातील नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. ...

‘मनोरा’चे ८६५ कोटींचे काम ‘एनबीसीसी’कडून काढून घेण्यात येणार - Marathi News | 865 crore work of 'Manora' will be taken over by NBCC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मनोरा’चे ८६५ कोटींचे काम ‘एनबीसीसी’कडून काढून घेण्यात येणार

लवकरच निर्णय : सार्वजनिक बांधकाम विभागाला काम देण्याच्या हालचाली ...

आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ - Marathi News | Drunkered chaos in MLA Hostel again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ

अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...

नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत - Marathi News | Drunkards panic at MLA Hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत

हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली. ...