लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मंजुरीला भाजपाचा विरोध - Marathi News | BJP opposes approval to statue of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मंजुरीला भाजपाचा विरोध

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्या कामी शिल्पकार नेमण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांची निविदा काढली होती. ...

घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद - Marathi News | Ghodbunder Tolanaka completely closed from midnight on 23rd February | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद

toll plaza : ठाणे - घोडबंदर महामार्गाच्या रुंदीकरण, विकास व देखभालीच्या अनुषंगाने टोल वसुली सुरू झाली होती. ...

एकाच हाॅटेलचे २१ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; नियमांचे सर्रास उल्लंघन - Marathi News | 21 employees of the same hotel corona positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाच हाॅटेलचे २१ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; नियमांचे सर्रास उल्लंघन

संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड : नियमांचे सर्रास उल्लंघन ...

मीरा भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या २ रुग्णवाहिका; मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 2 ambulances were running at the same number in Mira Bhayander Filed a case at Mira Road police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या २ रुग्णवाहिका; मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरा भाईंदर मध्ये एकाच क्रमांकावर २ रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघडकीस आणला आहे . ...

नायगाव रेल्वे खाडी पूलप्रकरणी दहा दिवस उलटूनही पोलीस, जिल्हा प्रशासन व रेल्वे कडून कारवाई शून्य ! - Marathi News | No action from police, district administration and railways in Naigaon railway creek bridge case even after ten days! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नायगाव रेल्वे खाडी पूलप्रकरणी दहा दिवस उलटूनही पोलीस, जिल्हा प्रशासन व रेल्वे कडून कारवाई शून्य !

वसई नायगाव खाडीवरील रेल्वे पूलाला  दि.12 फेब्रुवारी ला एका मोठ्या जहाजाने (ड्रेझर) रात्रीच्या वेळी अंधारात जोरदार धडक दिल्या प्रकरणी दहा दिवस उलटूनही केवळ माणिकपूर पोलीसांनी 9 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. ...

भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध - Marathi News | List of 20 thousand 709 voters published for Mira Bhayander Municipal Corporation Ward 10 by-election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध

Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता .  ...

कोरोना रुग्णांची संख्या वाढली, आता महापालिका प्रशासनाला जाग आली - Marathi News | Wake up to the municipal administration came after the growing number of corona patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना रुग्णांची संख्या वाढली, आता महापालिका प्रशासनाला जाग आली

हलगर्जी[पणा करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणार  ...

२५ लाखांवरील खर्चाचे प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याकडे पालिकेची डोळेझाक - Marathi News | BMC the proposal of expenditure above Rs. 25 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ लाखांवरील खर्चाचे प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याकडे पालिकेची डोळेझाक

Mira Road News : विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक मात्र स्थायी समितीला जास्त रकमेच्या मंजुरीचे अधिकार देण्यास विरोध करत आले आहेत. ...