लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

मीरा भाईंदर पालिकेतील २६ सफाई कामगारांना  श्रमसाफल्य आवास योजनेत घरे द्या  - Marathi News | Give houses to 26 cleaning workers of Mira Bhayander Municipality under Shramsafalya Awas Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेतील २६ सफाई कामगारांना  श्रमसाफल्य आवास योजनेत घरे द्या 

चौकशी अहवालात अनेक मुद्दे, जमिनीच्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर बांधकाम विभागाने लेखासंहिता नियम पाळले नाहीत. ...

मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक - Marathi News | BJP is responsible for water scarcity in Mira Bhayander. Pratap Saranaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . ...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या शौचालयात भ्रष्टाचाराची हातसफाई?; माहिती अधिकारात उघडकीस आला स्वच्छता घोटाळा - Marathi News | Corruption in the toilets of Mira Bhayander Municipal Corporation?; Hygiene scam exposed in RTI | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेच्या शौचालयात भ्रष्टाचाराची हातसफाई?; माहिती अधिकारात उघडकीस आला स्वच्छता घोटाळा

या प्रकरणी लोकायुक्त, पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आदींना तक्रारी केल्या आहेत.  ...

प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख - Marathi News | Firing on boss for not doing promotion; 10 lakh was given to the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

Firing Case : हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता. ...

पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबारप्रकरणी ठेकेदारासह साथीदारास अटक - Marathi News | Arrest of accomplice along with contractor in firing case on municipal officer mira bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबारप्रकरणी ठेकेदारासह साथीदारास अटक

पालिकेच्या दोघा कनिष्ठ अभियंत्यांची कसून चौकशी  ...

पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांना मोठं यश; उत्तर प्रदेशातून हल्लेखोर ताब्यात - Marathi News | firing case on municipal officer, great success for Mira Bhayander police; Attackers take into custody from Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांना मोठं यश; उत्तर प्रदेशातून हल्लेखोर ताब्यात

बोरीवली नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकी वरून पाठलाग करत असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्यात खांबीत सुदैवाने बचावले.  मात्र  दरवाज्याच्या काचा फुटून उडाल्याने ते किरकोळ जखमी झाले होते. ...

मीरा-भाईंदर मनपाचा कौतुक सोहळा गडबडीच्या फेऱ्यात; ज्यांनी सोन्याचा हार काढून दिला त्यांनाच डावललं - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's appreciation ceremony, who removed the gold necklace were left behind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मनपाचा कौतुक सोहळा गडबडीच्या फेऱ्यात; ज्यांनी सोन्याचा हार काढून दिला त्यांनाच डावललं

...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज ...

भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक - Marathi News | The corporator is aggressive as there is less water supply to Bhayander East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक

"शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे." ...