जिल्हा म्हणजे भारताचे किचन असून, नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक हबमधील उद्योगांमध्ये गुंतणूक करण्यास चिनी उद्योजक उत्सुक असल्याचे प्रतिपादन चीनचे वाणिज्यदूत तांग गुओकाई यांनी केले आहे. ...
अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ का ...
दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. ...
वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत. ...