एकीकडे आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत सुनावणी होत असताना, या प्रकल्पात बाधित झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे, असा आक्षेप घेत महापालिकेमार्फत सुरू असलेली सुनावणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. ...
मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षतोडीसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला बुधवारी फटकारले. ...
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी ... ...
कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...