Next

मेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:55 PM2018-10-08T13:55:47+5:302018-10-08T14:01:47+5:30

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी ...

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी मेट्रो कारशेडच्या कामाविरोधात सोमवार महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.