महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता चीनच्या सीआरआरसी डालियान प्रकल्पातून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोचेस जहाजाने चेन्नई येथे पाठविण्यासाठी पॅकिंग करण्यात आले आहे. सर्व कोचेस नागपुरात १५ जानेवारीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती ...
नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात ...
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंप ...
बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...