मेट्रो रेल्वेची अॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ...
हिंगणा मार्गावरील(रिच ३, अॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले. ...