मेहली मिस्त्री (Mehli Mistry) हे टाटा समूहाचे प्रमुख दिवंगत रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. याशिवाय मेहली मिस्त्री हे बांधकाम, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या एम पालोनजी समूहाचे अध्यक्षदेखील आहेत. मिस्त्री २००० च्या दशकापासून टाटा समूहाच्या प्रशासकीय कारभारात सक्रिय भूमिका बजावत आहेत. Read More
Tata Trusts Controversy : टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्ट्समधील 'उपाध्यक्ष' हे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. ट्रस्टच्या नियमावलीत अशा कोणत्याही पदाची तरतूद नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...