दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाने (डीयूएसआयबी) दिलेल्या माहितीप्रमाणे, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून काही लोकांनी पंप हाऊसवर लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या. ...
ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला मोदी यांनी हे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की ''कठीन काळात मित्राकडू मदतीची आवश्यकता असते. हायड्रोक्लोरोक्वीन औषध देण्यासाठी भारत आणि भारतीयांचे आभार. कोरोना विरोधातील या लढाईत केवळ भारतच ...
अमेरिकेला सर्वाधिक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा भारत करणार आहे. यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ...
यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे. ...
मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या प्रवेशद्वारात औषध फवारणी मशीन बसविण्यात आले असून, पालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे ...