लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

Coronavirus: गरमीच्या दिवसात कोरोना व्हायरस मरतो? जाणून घ्या सत्य! ICMR ने केलं स्पष्ट - Marathi News | Coronavirus: Corona Virus End In Summer Whether In India? Know the truth! ICMR made it clear Pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: गरमीच्या दिवसात कोरोना व्हायरस मरतो? जाणून घ्या सत्य! ICMR ने केलं स्पष्ट

Coronavirus: पोलीस आणि मेडिकल टीमवर दगडफेक करणाऱ्यांनो...; योगी आदित्यनाथ कडाडले - Marathi News | Coronavirus: UP CM Yogi Aadityanath Reaction on incident of Policemen and Medical Team attack pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: पोलीस आणि मेडिकल टीमवर दगडफेक करणाऱ्यांनो...; योगी आदित्यनाथ कडाडले

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मेडिकल टीम आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. ...

coronavirus : ज्या देशांनी नेहमीच दिला त्रास, त्यांनाही भारत पुरवतोय कोरोनावरील हे खास औषध  - Marathi News | coronavirus: India is also providing drug to the many countries BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : ज्या देशांनी नेहमीच दिला त्रास, त्यांनाही भारत पुरवतोय कोरोनावरील हे खास औषध 

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अनेक देश त्रस्त आहेत. त्यातच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने अनेक देशांसमोर संकट उभे राहिले आहे. ...

coronavirus : राज्यातील कोरोनाबधितांवर होणार या नव्या पद्धतीने उपचार, केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा - Marathi News | coronavirus: New treatment for corona patient in the state, waiting for permission from the centrel government BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्यातील कोरोनाबधितांवर होणार या नव्या पद्धतीने उपचार, केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी कोरोनाबाधितांवरील उपचार पद्धतीबाबत त्यांनी जनतेला माहिती दिली. ...

ही आहे देशाची 'कोरोना वॉरिअर'; आज घरात वाजणार होती 'सनई', पण तिने देश सेवेला दिले प्राधान्य - Marathi News | Salute to Indian daughter who marriage postponed for the duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही आहे देशाची 'कोरोना वॉरिअर'; आज घरात वाजणार होती 'सनई', पण तिने देश सेवेला दिले प्राधान्य

पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे. ...

coronavirus : कोरोनाच्या मोफत चाचणीचा आदेश सुप्रीम कोर्टाने बदलला,आता केवळ यांनाच मिळणार लाभ  - Marathi News | coronavirus: Supreme Court reverses free corona test order, now benefits only this persons BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : कोरोनाच्या मोफत चाचणीचा आदेश सुप्रीम कोर्टाने बदलला,आता केवळ यांनाच मिळणार लाभ 

सर्वोच्च न्यायालयाने देशातील खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी मोफत करण्यात यावी, असे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. ...

coronavirus : म्हणून बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आहे कमी, केंद्रीय टेस्टिंग लॅबने सांगितले कारण - Marathi News | coronavirus: so the number of corona positive patient in Bengal is low BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : म्हणून बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आहे कमी, केंद्रीय टेस्टिंग लॅबने सांगितले कारण

सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड - Marathi News | coronavirus: bumper recruiting in indian Railway during Corona crisis, choosing to be interviewed directly BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. ...