लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

नवजात शिशूंसाठी ‘मेडिकल’मध्ये एनआयसीयू - Marathi News | NICU in 'Medical' for newborn girls | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवजात शिशूंसाठी ‘मेडिकल’मध्ये एनआयसीयू

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे. ...

उद्या वैद्यकीय सेवा बंद : एनएमसी विधेयकाला आयएएमचा विरोध - Marathi News | Medical services shut down tomorrow: NMC Bill to oppose IAM | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्या वैद्यकीय सेवा बंद : एनएमसी विधेयकाला आयएएमचा विरोध

संसदेत सादर झालेल्या ‘राष्ट्रीय मेडिकल कमिशन’ विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील सर्व वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) बंद राहतील. ...

‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | 'Negligence' Doctor rejected anticipatory bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

रत्नागिरीचे प्रकरण : प्रसूतीनंतर सहाव्या दिवशी महिलेचा मृत्यू ...

ठाणेकरांना आजारांची ‘साथ’ - Marathi News | Thanekar's 'sickness' with illness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना आजारांची ‘साथ’

डेंग्यूचे १६१ संशयित; दोन महिन्यांत वाढले रुग्ण ...

शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर - Marathi News | In Shahapur taluka, the health department is on line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर

अनेक पदे रिक्त; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा डोळेझाकपणा ...

औरंगाबाद महानगरपालिका घाटी रुग्णालयाला देणार १० लाख रुपयांची औैषधी - Marathi News | Aurangabad Municipality will give Rs 10 lakhs medicine to the Government hospital Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महानगरपालिका घाटी रुग्णालयाला देणार १० लाख रुपयांची औैषधी

औषधांचा तुटवडा असलेल्या घाटी रुग्णालयाला महापालिकेकडून तब्बल दहा लाख रुपयांची औषधी देण्यात येणार आहे. ...

आयआयटी, आयआयएममध्ये सुरू होणार वैद्यकीय अभ्यासक्रम - Marathi News | Medical courses to be started in IIT, IIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटी, आयआयएममध्ये सुरू होणार वैद्यकीय अभ्यासक्रम

आयआयटी दिल्ली व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील अग्रगण्य आयआयएम अहमदाबाद प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. ...

दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’ - Marathi News | 'Dandi', a health relief utility run by Dandi Bahadar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’

न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी ...