लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले - Marathi News | In Jalna district, 4 leprosy patients and 4 tuberculosis patients were found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले

सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली. ...

लिफ्ट बंदमुळे रुग्णांचे बेहाल - Marathi News | Lift off patients | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिफ्ट बंदमुळे रुग्णांचे बेहाल

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीची लिफ्ट सातत्याने बंद पडत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...

जालन्याचे डास पुण्याच्या प्रयोगशाळेत - Marathi News | Jalna mosquito in Pune laboratory | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याचे डास पुण्याच्या प्रयोगशाळेत

साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नियमितपणे जालना शहरासह ग्रामीण भागातील आठ ते पंधरा डास पकडून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. ...

ताट, वाटीचा आवाज आंदोलनासाठी नव्हे;बहिरेपणा तपासण्यास दांपत्याने लावला शोध - Marathi News | The crib, the bowl is not for movement; the couple discovers deafness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ताट, वाटीचा आवाज आंदोलनासाठी नव्हे;बहिरेपणा तपासण्यास दांपत्याने लावला शोध

कर्णबधिर जागरूकता दिन : अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाते चाचणी ...

समीर गोलावार यांची सिनेट सदस्यपदी निवड  - Marathi News | Samir Gollawar elected to the Senate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समीर गोलावार यांची सिनेट सदस्यपदी निवड 

आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सिनेट सदस्यपदी डॉ. समीर गोलावार यांची निवड करण्यात आली आहे. ...

मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर - Marathi News | Bid successful in reducing maternal mortality; Mortality rate is 1 to 5 | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर

बीड जिल्ह्यात माता मृत्यूचा दर कमी करण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला येत असल्याचे दिसत आहे ...

दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर! - Marathi News | Fever to children on day 7! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!

बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा - Marathi News | Neuro Surgeon & Physician Service in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा

मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील ...