लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा हात निकामी! - Marathi News | The young boy's hand has faded due to doctor's enthusiasm! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा हात निकामी!

दीप मनोहर हिवाळे (३०) या तरूणाला गेल्या आठ दिवसांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी वाताचे इंजेक्शन दिले होते. यानंतर या तरुणास त्याचे इन्फेक्शन होऊन त्याचा संपूर्ण हात पूर्णपणे चिरून निघाला आहे. ...

चला, निराशा झटकू यात ! - Marathi News | Come on, let the depression disappear! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चला, निराशा झटकू यात !

जागतिक मानसिक आरोग्य दिन... ...

... अन् केंद्रीय मंत्री दानवे आल्यावर हलली यंत्रणा - Marathi News | ... and the Union Minister came to hospital at night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :... अन् केंद्रीय मंत्री दानवे आल्यावर हलली यंत्रणा

रूग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रसुती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिल्यावर ते थेट सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूग्णालयात हजर झाले. ...

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिष्ठात्यांना देता येईल सेवा - Marathi News | Services can be provided to the presidents in government medical colleges across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिष्ठात्यांना देता येईल सेवा

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आता राज्यातील कोणत्याही इतर शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. ...

आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा नाहीच! - Marathi News | Ayurvedic, homeopathy colleges are not comforting! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा नाहीच!

आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेसाठी असलेले नियम शिथिल करणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

२३ हजार जण तापाने फणफणले - Marathi News | Thousands of people thronged with fever | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२३ हजार जण तापाने फणफणले

जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली. ...

अ‍ॅसिडिटीवरील अनेक औषधांची विक्री बंद; रेनिटायडिनमुळे कर्करोगाचा धोका - Marathi News | Sales of many drugs on acidity closed; Cancer risk due to ranitidine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅसिडिटीवरील अनेक औषधांची विक्री बंद; रेनिटायडिनमुळे कर्करोगाचा धोका

औषधांमधील रेनिटायडिन घटक कर्करोगाला पूरकअसल्याची धक्कादायक बाब आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. ...

एमबीबीएसच्या ५० जागांसाठी ६० कोटी - Marathi News | 60 crore spend for 50 MBBS seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसच्या ५० जागांसाठी ६० कोटी

राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. ...