मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
MCOCA Act News in Marathi | मकोका कायदा मराठी बातम्या FOLLOW Mcoca act, Latest Marathi News
जगधने आणि साथीदारांनी बिबवेवाडी भागात दहशत माजवली होती... ...
पुणे पोलिसांची दाेन वर्षात १११ टाेळ्यांवर कारवाई... ...
लोकमतने ने रोशन शेख टोळीचे कारनामे प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते. ...
Notorious goon Suresh Pujari remanded :सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून ताब्यात घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं भारतात आणलं असून सुरेश पुजारीवर मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणी वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ...
Former BJP corporator in mocca custody :खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत. ...
नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली. ...
Crime News :सोनसाखळी, मोबाईल, वाहनचोरीचे गुन्हे उघड ...
हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला. ...