लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना - Marathi News | Corona virus : death percentage should be avoided by timely treatment; Notice Central Squad to Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना

आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे.  ...

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर - Marathi News | Opposing NCP, Congress and Shiv Sena, the ruling BJP approved the road widening proposal by a majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते... ...

Corona virus :पुण्यात 'ससून'मध्येही लवकरच उभी राहणार 'स्वॅब'तपासणी यंत्रणा; महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | Corona virus : A 'swab' testing system will soon in the Sassoon; Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :पुण्यात 'ससून'मध्येही लवकरच उभी राहणार 'स्वॅब'तपासणी यंत्रणा; महापौर मुरलीधर मोहोळ

राज्य शासन व पुणे महापालिकेच्या पुढाकारातून ही स्वॅब तपासणी यंत्रणा उभारणीसाठी २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ...

बिबवेवाडी-धनकवडी ओटा स्किम हस्तांतरण शुल्कास मान्यता; २५० कोटींचा महसूल पालिकेला मिळणार  - Marathi News | Recognition of Bibwewadi-Dhankawadi Ota Scheme Transfer Fee; Municipal Corporation will get revenue of 250 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी-धनकवडी ओटा स्किम हस्तांतरण शुल्कास मान्यता; २५० कोटींचा महसूल पालिकेला मिळणार 

सद्यस्थितीत ८० ते ८५ टक्के ओट्यांवर दोन अथवा तीन मजल्यांचे बांधकाम झालेले आहे.. ...

Corona virus : पिंपरीत दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २० जण पॉझिटिव्ह, ३४ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus : One died due to corona in Pimpri, 20 positive, 34 free from corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २० जण पॉझिटिव्ह, ३४ जण कोरोनामुक्त

औद्योगिकनगरीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८८ वर गेली... ...

महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता  - Marathi News | The Mayor-Commissioner inspected the sanitation in the city; Vigilance in the wake of last year's floods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता 

आवश्यक कामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश  ...

बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार - Marathi News | Do not impose decisions on the strength of a majority : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार

बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी दिली महापालिका आयुक्तांना तंबी.. ...

लॉकडाऊनचे नियम शिथील झाले, आता कोरोना वाढणार, सतर्कता बाळगा: श्रावण हर्डीकर - Marathi News | Lockdown rules relaxed, now corona will increase, be careful: Shravan Hardikar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॉकडाऊनचे नियम शिथील झाले, आता कोरोना वाढणार, सतर्कता बाळगा: श्रावण हर्डीकर

लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. ...