लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
IND vs AUS, KL Rahul: KL राहुलची हकालपट्टी करा, मयंक अग्रवालला संधी द्या; व्यंकटेश प्रसादने सांगितले 'राजकारण' - Marathi News | IND vs AUS Test Venkatesh Prasad says drop KL Rahul from Indian team and give Mayank Agarwal a chance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलची हकालपट्टी करा, अग्रवालला संधी द्या; व्यंकटेश प्रसादने सांगितले 'राजकारण'

venkatesh prasad on kl rahul:भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.   ...

Ranji Trophy: मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा - Marathi News | Mayank Agarwal scored 249 in 429 balls with 28 fours and 6 sixes in the Semis of Ranji Trophy for playing with Karnataka against saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा

Mayank Agarwal Double Century: मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत 249 धावांची द्विशतकी खेळी केली. ...

Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा  - Marathi News | Mayank Agarwal scored 208 in 360 balls against Kerala in Ranji Trophy 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने ठोकले द्विशतक

Mayank Agarwal: सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचा थरार रंगला आहे.  ...

IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा  - Marathi News | IPL Auction 2023 Live : India batter Mayank Agarwal goes to SunRisers Hyderabad, CSK are back in the race. SRH back in the lead at 8.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले. ...

IPL 2023 Mini Auction: "... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप  - Marathi News |  IPL 2023 Mini Auction Chris Gayle says Mayank Agarwal hurt by release of by Punjab Kings franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे. ...

IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव - Marathi News | IPL 2023 Auction : former Indian all-rounder Irfan Pathan explains why Sunrisers Hyderabad will go for Mayank Agarwal at the IPL 2023 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व  फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. ...

Mayank Agarwal: भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करून केली नावाची घोषणा - Marathi News |  Indian team player Mayank Agarwal gave birth to a baby boy name Aayansh, see Photo   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करत केली नावाची घोषणा

Mayank Agarwal Welcomes A Baby Boy: भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवाल पिता झाला आहे. ...

IPL 2023 : सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल - Marathi News | IPL 2023: Sunrisers, Punjab show captains way out, IPL teams make major changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल

IPL 2023: ...