लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India vs South Africa, 1st Test: वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं - Marathi News | India vs South Africa, 1st Test: Rohit Sharma hit more six as a maidan test opening innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test: वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ...

India vs South Africa, 1st Test : मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Mayank Agarwal and Rohit Sharma Script history; 200-plus opening stand in the maiden innings together  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ...

India vs West Indies, 2 nd test : पंत आणि विहारी यांच्यावरच भारताच्या धावांची मदार - Marathi News | India vs West Indies, 2 nd test: India's runs depend on Rishabh Pant and Hanuma Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : पंत आणि विहारी यांच्यावरच भारताच्या धावांची मदार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद २६४ अशी मजल मारली आहे. या सामन्यात जर भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर पंत आणि विहारी यांची फलंदाजी महत्वाची ठरणार आहे. पहिल्यादिवस अखेर विहारी 42 आणि रिषभ पंत 27 ...

Video : लोकेश राहुलनेच घेतली मयांक अग्रवालची विकेट; नेटिझन्समध्ये संताप - Marathi News | Video : KL Rahul ditches Mayank Agarwal over DRS review fans slams India vs West indies antigua1st test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : लोकेश राहुलनेच घेतली मयांक अग्रवालची विकेट; नेटिझन्समध्ये संताप

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे. ...

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार! - Marathi News | India vs West Indies, 1st Test : India Predicted XI against West Indies - Virat Kohli to make tough call between Rohit Sharma and Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण... - Marathi News | ICC World Cup 2019 : Mayank Agarwal touch down at London, Team India welcome new partner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण...

ICC World Cup 2019 :विजय शंकरच्या दुखापतीनंतर भारतीय संघात मयांक अगरवालची निवड करण्यात आली. ...

ICC World Cup 2019: रहाणे, रायुडूच्या नावाचा विचार झाला, पण मयांकने बाजी मारली...कारण ?  - Marathi News | ICC World Cup 2019: Rahane, Rayudu's name was considered, but Mayank bettered ... because? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: रहाणे, रायुडूच्या नावाचा विचार झाला, पण मयांकने बाजी मारली...कारण ? 

मयांकने स्थानिक क्रिकेट गाजवले आहे. शिवाय गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या मयांकने सलामीला येत दोन सामन्यांत 195 धावा केल्या. ...

ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार? - Marathi News | ICC World Cup 2019: Mayank Agarwal to be Vijay Shankar likely replacement, know all about him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार?

ICC World Cup 2019: रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ...