लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती, मराठी बातम्या

Maruti, Latest Marathi News

इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... - Marathi News | MAruti Suzuki's service Center on Petrol pump: Companies will not be able to open service centers here...! Maruti will service cars at petrol pumps... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...

MAruti Suzuki's service Center on Petrol pump: मारुती सुझुकी आणि इंडियन ऑईल (IOCL) मध्ये करार! आता देशभरातील पेट्रोल पंपांवर मारुती कारची सर्व्हिसिंग आणि देखभाल सुविधा उपलब्ध होणार. सविस्तर माहिती वाचा. ...

ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... - Marathi News | Maruti Suzuki Fronx 1 Star Rating New Zealand: Those who have bought it, don't sit in the back seat, this country has banned the sale of Maruti Suzuki's Fronx... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...

Maruti Suzuki Fronx 1 Star Rating: न्यूझीलंडमध्ये विक्री होणारी 'फ्रॉन्क्स' ही भारतातूनच निर्यात केली जाते. मात्र, मारुती सुझुकीने अद्याप भारतीय बाजारपेठेतील गाड्यांबाबत कोणतीही अधिकृत 'रिकॉल' नोटीस जारी केलेली नाही. ...

कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती... - Marathi News | Maruti Brezza Sales Down: Brezza sales decline in compact SUV market; Customers prefer these four cars... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...

Maruti Brezza Sales Down: एकेकाळी या सेगमेंटवर राज्य करणारी मारुती सुझुकी ब्रेझा आता विक्रीत पिछाडीवर पडली आहे, तर टाटा नेक्सॉनने आपला दबदबा वाढवत सलग तिसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला आहे. ...

कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण?  - Marathi News | car sales Nov' 2025: Big upheaval in the car market; Hyundai dropped to fourth place, Maruti first, who is second, third? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 

car sales Nov' 2025: नोव्हेंबर २०२५ मधील भारतीय कार विक्री आकडेवारी: मारुती सुझुकीने सर्वाधिक मासिक विक्री केली, तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. स्कोडाची ९०% वाढ. संपूर्ण अहवाल वाचा. ...

मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... - Marathi News | The history that Maruti created today, Maruti Suzuki 3 Crore Domestic Sales Milestone in 42 years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...

Maruti Suzuki 3 Crore Sale: मारुती सुझुकीने ४२ वर्षांत ३ कोटी प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री करून इतिहास रचला. Alto, Wagon R आणि Swift सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल्स ठरले. ...

मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल - Marathi News | suzuki fronx SUV increased the tension of competitors, got 5 star safety rating; scored in ASEAN NCAP crash test | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल

ASEAN बाजारासाठी डिझाइन केलेल्या या मॉडेलने ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. ...

जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... - Marathi News | October 2025 Auto Sales : GST cut, Dussehra and Diwali; October saw 'vehicle rain'! Not only Mahindra, Hyundai, Tata but also Skoda... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...

October 2025 Auto Sales : सणासुदीच्या हंगामामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राला मिळालेला 'बुस्टर डोस' ऑक्टोबर २०२५ च्या विक्री अहवालातून स्पष्ट झाला आहे. ...

भारतीय वाहने बनली जागतिक ब्रँड; प्रवासी वाहनांच्या निर्यातीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Indian vehicles become global brands Passenger vehicle exports grow by a whopping 18 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय वाहने बनली जागतिक ब्रँड; प्रवासी वाहनांच्या निर्यातीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ

दोन लाखांहून अधिक गाड्या निर्यात करून मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम; अमेरिकेऐवजी शोधली इतर देशांची बाजारपेठ ...