How To Marry Your Crush : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लग्नात वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना एक मुलगा तिथे येतो आणि नवऱ्या मुलाला बाजूला करून मुलीच्या गळ्यात हार घालतो. ...
रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला. पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर, शुभेच्छांच वर्षाव होत आहे. (फोटो साभार- PSI पल्लवी जाधव इन्स्टा) ...