लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

"बॉलिवूडमध्ये आता चांगले सिनेमे बनतच नाहीयेत...", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; प्रेक्षकांना म्हणाला... - Marathi News | shahid kapoor says no good movies are releasing in bollywood talks about fake market | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडमध्ये आता चांगले सिनेमे बनतच नाहीयेत...", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; प्रेक्षकांना म्हणाला...

कोण आहे हा अभिनेता? फेक मार्केटविषयावरही बोलला ...

मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर? - Marathi News | Slight decrease in onion arrivals in the past few days; Read: What is the general price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

kanda market solapur शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे. ...

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला परदेशातून मागणी; कांदा वाढविणार आता सौदी अरेबियातील पदार्थांची चव - Marathi News | Alibaug's white onion is in demand from abroad; Onion will now enhance the taste of dishes in Saudi Arabia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला परदेशातून मागणी; कांदा वाढविणार आता सौदी अरेबियातील पदार्थांची चव

सध्या हा पांढरा कांदा पूर्णपणे तयार झाला असून, काढणीच्या कामाला वेग आला आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला परदेशातूनही मागणी वाढताना दिसत आहे. ...

कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना - Marathi News | Demand for onions from Dubai and Sri Lanka; Six containers of onions sent to Dubai from Parner Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना

Kanda Niryat पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. ...

२४ तासांत फुटला बुडबुडा...! तब्बल ८५००० रुपयांनी आपटली चांदी, सोनंही धडाम! चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Bubble burst in 24 hours Silver surges by Rs 85000 gold also surges Check out the latest rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४ तासांत फुटला बुडबुडा...! तब्बल ८५००० रुपयांनी आपटली चांदी, सोनंही धडाम! चेक करा लेटेस्ट रेट

चांदी नुकतीच ४.२ लाख तर सोने २ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. मात्र या धक्कादायक घसरणीने बाजारात खळबळ उडाली आहे. ...

राज्यात लाल आणि पांढऱ्या तुरीला किती मिळतोय दर; वाचा आजचे तुर बाजारभाव - Marathi News | How much is the price of red and white tur in the state; Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात लाल आणि पांढऱ्या तुरीला किती मिळतोय दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.३०) जानेवारी रोजी एकूण १८२१३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ४८० क्विंटल गज्जर, ४ क्विंटल काळी, ११७६२ क्विंटल लाल, ६७० क्विंटल लोकल, १००८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...

जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर, नवीन हंगाम लवकरच सुरु होणार; कसे राहतील दर? - Marathi News | The old garlic season is in its final stages, the new season will start soon; how will the prices be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर, नवीन हंगाम लवकरच सुरु होणार; कसे राहतील दर?

lasun market जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असून, बाजारभाव गतवर्षीपेक्षा निम्यावर आहेत. फेब्रुवारीपासून नवीन मालाची मोठ्या प्रमाणात आवक होईल. ...

आडत परवाने नूतनीकरण न केल्यास १० टक्के दंड; १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार - Marathi News | 10 percent penalty for non-renewal of driving licenses; Registration to begin from February 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आडत परवाने नूतनीकरण न केल्यास १० टक्के दंड; १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार

Market Yard : राज्यातील बाजार समित्यांमध्ये भाजीपाला अडते, व्यापारी, मापारी, हमाल तसेच इतर परवानाधारक घटकांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी परवाना नूतनीकरणाची मुदत १ ते २८ फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली ...