लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

जांभळाला गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Jamun get double price than last year; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळाला गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव; कसा मिळतोय बाजारभाव

यंदा जांभूळ Jamun Market उशिराने बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे त्याने यंदा हापूसपेक्षा चांगला भाव खाल्ल्याचे दिसत आहे. ...

Wheat Price आता गव्हाच्या किंमतीत केंद्राचा हस्तक्षेप; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार? - Marathi News | government to control wheat price in Market may affect farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Price आता गव्हाच्या किंमतीत केंद्राचा हस्तक्षेप; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती ३० रुपयांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या गव्हाला मात्र २० ते २४ रुपयेच भाव मिळत आहे. त्यातही आता सरकार गव्हाच्या किंमती कमी राहाव्या म्हणून हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे. ...

MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ - Marathi News | MSP Kharif Crop; Good news for farmers; There has been an increase in the MSP of these 14 crops in Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

२०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. ...

अकोला बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन दर - Marathi News | What was the price of yellow soybeans today in Akola Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन दर

Soybean Price: आज दिनांक २० जून रोजी पिवळ्या सोयाबीनसह बाजारात लोकल आणि हायब्रीड सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले, ते जाणून घेऊ. ...

Nafed Onion Purchase: ‘नाफेडच्या कांदा खरेदी दरात पुन्हा बदल; शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊच नये...’  - Marathi News | NAFED's Onion Purchase Rate Changed Again; Farmers should not give onion to Nafed  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Purchase: ‘नाफेडच्या कांदा खरेदी दरात पुन्हा बदल; शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊच नये...’ 

Nafed Onion Purchase: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेड कांदा खरेदीबाबत उपरोक्त भूमिका घेतली आहे. जाणून घ्या सविस्तर... ...

Nafed onion price: नाफेडचा भाव फुटल्यावर बाजारात कांदा वधारला, नाफेड आता दररोज भाव जाहीर करणार - Marathi News | Nafed onion price: Onion market price increased after Nafed declare weekly purchasing price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed onion price: नाफेडचा भाव फुटल्यावर बाजारात कांदा वधारला, नाफेड आता दररोज भाव जाहीर करणार

Nafed Onion Price: नाफेडचे बाजारभाव जाहीर झाल्यानंतर लासलगाव बाजारात कांदा बाजार भाव वधारले आहेत. दरम्यान आता आठवड्याला नव्हे, तर दररोज नाफेडचे कांदा बाजारभाव जाहीर होणार आहेत. ...

जांभळाला आला हापूसचा भाव!, का वाढलेत दर? - Marathi News | The Jamun price higher like Hapus! Why the Jamun increased price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळाला आला हापूसचा भाव!, का वाढलेत दर?

मराठवाड्यात या जिल्ह्यांमधून होतेय सर्वाधिक जांभळांची आवक ...

Silk Market रेशीम शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज हिरज, सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठ सुरु - Marathi News | Good news for silk farmers, silk market market starts at Hiraj, Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Silk Market रेशीम शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज हिरज, सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठ सुरु

राज्य शासन ही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रेशीम कोष बाजारपेठ मौजे हिरज-रेशीम पार्क इमारतीचे उद्घाटन झाले. ...