भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) २०२४-२५ मध्ये, गेल्या वर्षीच्या हंगामातील २६२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) चा आकडा मागे टाकत, २६६ लाख मेट्रिक टन गव्हाची यशस्वीपणे खरेदी केली. ...
राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. ...
kanda niryat केंद्र सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव व विक्री प्रक्रियेची पाहणी केली. ...
यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांत घसरलेली हळदही वधारत नसल्याचे चित्र हिंगोलीच्या मार्केट यार्डात पाहावयास मिळत आहे. एप्रिल, मे महिन्यात सरासरी १६ हजारांचा पल्ला गाठलेली हळद सध्या १४ हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्या ...
Onion Exporter: नाशिक स्थित कांदा निर्यातदार विकास सिंग यांची या संघटनेच्या उपाध्यक्षपदी (Horticulture produce Exporter association of India) निवड झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या कांदा निर्यातदारांसह उत्पादक शेतकऱ्यांचे मार्केटसंदर्भातील प्रश्न मार्गी ल ...
सरकी ढेपच्या दरात मोठी तेजी असून, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल तसेच सोने-चांदीचे दर घसरले आहेत. खाद्यतेल आणि सोयाबीनचा समावेश वायदा बाजारात पुन्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ...
वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे. ...