लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

भारत-अमेरिका कराराचा सोयाबीन बाजारावर तत्काळ परिणाम? दर वाढले की कमी झाले? - Marathi News | What is the immediate impact of the India-US agreement on the soybean market? Did the prices increase or decrease? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-अमेरिका कराराचा सोयाबीन बाजारावर तत्काळ परिणाम? दर वाढले की कमी झाले?

भारत आणि अमेरिकादरम्यान झालेल्या व्यापार करारामध्ये प्रथमच कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा तत्काळ परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर दिसून आला आहे. ...

बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम - Marathi News | Red chilli prices in the market are falling; this year the result of 'decrease in production, low arrivals' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम

Mirchi Bajar Bhav : रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...

'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार - Marathi News | Maval rose craze for Valentine's Day; 50 to 55 lakh flowers to be exported this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार

'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे. ...

सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले - Marathi News | Soybean arrivals increased by 84.5 percent; prices above the guaranteed price in some places, prices fell in others | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले

Soybean Market Rate : राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. राज्यस्तरावर सोयाबीनची आवक तब्बल ८४.५ टक्क्यांनी वाढली असून, विविध बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची रेलचेल वाढताना दिसत आहे. ...

राज्यातील प्रसिद्ध सुप्याच्या बाजारात चिंच लिलावाला सुरवात; प्रतिक्विंटल काय मिळतोय दर? - Marathi News | Tamarind auction begins at the famous Soupya market in the state; What is the price per quintal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील प्रसिद्ध सुप्याच्या बाजारात चिंच लिलावाला सुरवात; प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

chinch bajar bhav चालू चिंच हंगामाला प्रारंभ झाला असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चिंच लिलावाचा प्रारंभ शनिवारी (दि. १४) सुपे उपबाजार येथे होणार आहे. ...

मुरमाड, दुष्काळी जमिनीला वरदान ठरतंय ड्रॅगन फ्रुट; एकरात ६ लाखांच्या उत्पन्नाची वाचा यशकथा - Marathi News | Dragon fruit is a boon to drought-stricken land; Read the success story of an income of Rs 6 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुरमाड, दुष्काळी जमिनीला वरदान ठरतंय ड्रॅगन फ्रुट; एकरात ६ लाखांच्या उत्पन्नाची वाचा यशकथा

पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, कमी परतावा आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. असे असेलतरी अनेक शेतकरी वेगळा प्रयोग, पिके, फळबागा घेऊन आर्थिक समृद्धी निर्माण करतात. ...

आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर? - Marathi News | Mango arrivals begin; Ratnagiri Hapus gets highest price, how did the price per dozen get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर?

ratnagiri hapus market गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल उच्चांकी भाव मिळाला आहे. ...

Kanda Market : सोलापूर बाजार समितीमध्ये ४१० ट्रक कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : 410 trucks of onions arrived at Solapur Market Committee; Read what is the price being paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापूर बाजार समितीमध्ये ४१० ट्रक कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर?

kanda bajar bhav सोलापूर येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४१० ट्रक कांद्याची आवक झाली. ...