लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

शेतकरी, बाजारपेठा अन् ग्राहक! शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन - Marathi News | Farmers, markets and consumers! Farm product sales management through agricultural value chain through farmer companies and cooperatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

कृषी उत्पन्न मूल्यवर्धन साखळी उभारण्याबाबत काही यशोगाथा निर्माण झाल्या असल्या, तरी त्यांचे रुपांतर हे अनुदानाच्या आधारावर चालणाऱ्या व्यवस्थेऐवजी, मजबूत अशा उद्योगपूरक व्यवस्थेमध्ये झालेले नाहीत, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. ...

Amba Niryat : निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर - Marathi News | Precautions to be taken by farmers for exportable mango production, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर

Amba Niryat : अपेडाच्या मँगोनेट (APEDA) प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी (Amba Bag Nondni) करणे आवश्यक आहे. ...

Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Onion Market: Roller coaster of prices in the market during the season; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण

Onion Market: यंदाच्या खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी बाजारभावात प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Onion Market) ...

अक्षय तृतीयेनिमित्त हापूसची आवक वाढली; दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळेल का चांगला दर - Marathi News | Arrival of Hapus increased on the occasion of Akshaya Tritiya; Will we get a good price this year too like every year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय तृतीयेनिमित्त हापूसची आवक वाढली; दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळेल का चांगला दर

Hapus Market वाढत्या उष्णतेने आंबा लवकर तयार होत असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. ...

शरीराच्या विविध अन्न घटकांच्या पूर्ततेसाठी परिपूर्ण असलेल्या गुणकारी अनानसाचे वाचा आरोग्यदायी फायदे - Marathi News | Read the health benefits of the nutritious pineapple, which is perfect for fulfilling various nutrients of the body. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शरीराच्या विविध अन्न घटकांच्या पूर्ततेसाठी परिपूर्ण असलेल्या गुणकारी अनानसाचे वाचा आरोग्यदायी फायदे

Health Benefits Of Pineapple : आज जाणून घेऊया याच गुणकारी अननस फळाचे विविध पोषणमूल्ये, अननसापासून तयार होणारे लोकप्रिय पदार्थ आदींची सविस्तर माहिती.  ...

Harbhara Bajar Bhav: हरभऱ्याच्या आवकेत 'या' बाजारात वाढ;कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Bazaar Bhav: latest news Increase in arrival of Harbhara in this market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याची आवकेत 'या' बाजारात वाढ;कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...

Gahu Bajar Bhav: राज्यात बाजार समितीमध्ये गव्हाला कुठे मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर - Marathi News | Gahu Bazaar Bhav: latest news Where did wheat get the highest price in the market committee in the state? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बाजार समितीमध्ये गव्हाला कुठे मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Gahu Bajar Bhav: राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर (highest price) मिळाला ते वाचा सविस्तर ...

Market Update: तूर, हळदीच्या दरांत 'इतक्या' हजारांची घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Market Update: latest newsTur, Halad prices fall by 'so many' thousands; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर, हळदीच्या दरांत 'इतक्या' हजारांची घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Market Update : मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात शेतमालाला मिळालेल्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पीक पद्धतीबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. (Market Update) ...