यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Dry Fruit Market : मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...
Agriculture Market Update : केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ २२ लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. ...
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...
Mirchi Market Rate : परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. ...
Shevga Bajar Bhav : आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली. ...
शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले खरे, पण शेतकरी व शेती व्यवसायाला 'अच्छे दिन' कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे आताच्या सर्वच पिकांच्या बाजारभावामुळे दिसते. ...
Tomato Market : मे महिन्यात पडलेल्या दमदार पावसाने टोमॅटो पिकाला फटका बसला आहे. शिवाय उत्पादन कमी निघत असून, बाजारभाव अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. ...