लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Soyabean Kharedi : सोयाबीन हमीभाव खरेदी रखडली; शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणीत विलंब - Marathi News | latest news Soyabean Kharedi: Soybean guaranteed price purchase stalled; Delay in registration of farmer producer companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन हमीभाव खरेदी रखडली; शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणीत विलंब

Soyabean Kharedi : शेतकरी उत्पादक कंपन्यांना अद्यापही शासनाकडून नोंदणीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्या हमीभाव खरेदी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्यात विलंब होत असून, अनुभवी कंपन्यांना नोंदणी न मिळाल्य ...

Tur Production : राज्यात वाढणार तुरीचे उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | latest news Tur Production: Tur production will increase in the state; Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात वाढणार तुरीचे उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण

Tur Production : केंद्र सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाच्या हंगामात देशातील तूर उत्पादनात वाढ होणार असून, महाराष्ट्राचा वाटाही अधिक मजबूत होणार आहे. राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३.२० लाख टनांनी उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर आलेल्या ...

धुळे, सटाणा, अमळनेर बाजारातून आज सर्वाधिक मका आवक; राज्यात कुठे मिळतोय हमीभाव? वाचा सविस्तर - Marathi News | Highest maize arrival today from Dhule, Satana, Amalner markets; Where in the state is the guaranteed price being obtained? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे, सटाणा, अमळनेर बाजारातून आज सर्वाधिक मका आवक; राज्यात कुठे मिळतोय हमीभाव? वाचा सविस्तर

Maize Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१०) नोव्हेंबर रोजी एकूण १९९०९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ५२२२ क्विंटल हायब्रिड, ६५८३ क्विंटल लाल, ६६३ क्विंटल लोकल, १७५० क्विंटल नं.१, ४४ क्विंटल नं.२, ४९७२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...

बोटांचे ठसे जुळत नाही? काळजी करू नका; आता सोयाबीन विक्रीच्या नोंदीसाठी फेस, आय स्कॅनिंग - Marathi News | Fingerprints don't match? Don't worry; Now face, eye scanning for soybean sales records | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोटांचे ठसे जुळत नाही? काळजी करू नका; आता सोयाबीन विक्रीच्या नोंदीसाठी फेस, आय स्कॅनिंग

हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. ...

बारमाही गुऱ्हाळं चालू; रोपवाटिकेतील कांड्याबरोबरच नऊ महिन्यांच्या कोवळ्या उसाचे पण होतेय गाळप - Marathi News | Perennial sugarcane crushing continues; along with the canes from the nursery, nine month old young sugarcane is also being crushed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारमाही गुऱ्हाळं चालू; रोपवाटिकेतील कांड्याबरोबरच नऊ महिन्यांच्या कोवळ्या उसाचे पण होतेय गाळप

कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात चढ-उतार; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : Onion prices fluctuate in Chakan Market Committee; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात चढ-उतार; वाचा कसा मिळतोय दर?

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. ...

मावळमध्ये भाताला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर; जाणून घ्या कसा दिला जातोय दर? - Marathi News | Rice is getting a higher price than the guaranteed price in Maval; Find out how the price is being given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळमध्ये भाताला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर; जाणून घ्या कसा दिला जातोय दर?

maval bhat bajar bhav मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी भाताची विक्री करणे सुलभ झाले आहे. ...

समाधानकारक दर मिळत नसल्याने हिंगोलीच्या सोयाबीनची होतेय वाशिम बाजारात विक्री - Marathi News | Hingoli soybeans are being sold in Washim market due to not getting satisfactory prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समाधानकारक दर मिळत नसल्याने हिंगोलीच्या सोयाबीनची होतेय वाशिम बाजारात विक्री

Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ...