मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बाजार, मराठी बातम्या FOLLOW Market, Latest Marathi News
सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते. ...
खरीप हंगामात मुगाची विक्री सुरू झाली आहे. वाचा मुगाला काय मिळाला भाव? (Moong Market Update) ...
शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद, सोयाबीनचे दर घसरले आहेत. तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ (Market Update) ...
शासनाने ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. (Sorghum Market Update) ...
राज्यातील बाजारात काकडीची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला. ते वाचा सविस्तर. (Cucumber Market) ...
राज्यातील बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते पाहूया. (Cauliflower Market) ...
भेंडीला राज्यातील बाजार समितीमध्ये मंगळवारी काय भाव मिळाला ते पाहूया. (Okra Market) ...
सोयाबीन यंदा तरी सरकार चांगले दिवस दाखवेल का? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (Soybean Market) ...