लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी पोपटी; काय आहेत संधी? कसा कराल व्यवसाय? - Marathi News | Popati Party provide financial stability to farmers; What are the opportunities? How to do business? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी पोपटी; काय आहेत संधी? कसा कराल व्यवसाय?

popati party थंडी, पोपटी पार्टी आणि त्यामागील व्यवसाय यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे. थंडीमुळे या पार्थ्यांची मागणी वाढते, आणि मागणीमुळे व्यवसाय वाढतो. ...

Valentine Rose Market : 'व्हॅलेंटाइन वीक' आजपासून सुरु; वाचा गुलाबाला काय मिळतोय दर? - Marathi News | Valentine Rose Market : 'Valentine Week' starts today; Read what price is being paid for roses? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Valentine Rose Market : 'व्हॅलेंटाइन वीक' आजपासून सुरु; वाचा गुलाबाला काय मिळतोय दर?

Valentine Gulab Market फुलांच्या बाजारपेठेत गुलाबांच्या फुलांनी बहर आणला आहे. आठवड्याभरापासून गुलाबांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने त्यांच्या किमतीही प्रेमासारख्याच चढ्या झाल्या आहेत. ...

Devgad Hapsus : बाजारात देवगडच्या हापूसचे आगमन; वाचा डझनाला काय मिळतोय दर? - Marathi News | Devgad Hapsus : Arrival of Devgad Hapsus in the market; Read what is the price per dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Devgad Hapsus : बाजारात देवगडच्या हापूसचे आगमन; वाचा डझनाला काय मिळतोय दर?

devgad hapus market देवगडमधील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरमध्ये आलेल्या मोहराची जपणूक केल्यामुळे चांगली फळधारणा झाली आहे. हा आंबा तयार झाला असून, विक्रीसाठी बाजारातही दाखल झाला आहे. ...

मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर? - Marathi News | Red chilli prices increase by 30 percent compared to last year; Read: What is the price of each chilli? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

lal micrhi market गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे. ...

मजुराची हजेरी न निघाल्याने आठवडा बाजारात शेतकऱ्याने टोमॅटो वाटले फुकट - Marathi News | Farmer distributes tomatoes for free at weekly market due to laborer's absence | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुराची हजेरी न निघाल्याने आठवडा बाजारात शेतकऱ्याने टोमॅटो वाटले फुकट

तळहाताच्या फोडाप्रमाणे काळ्या आईची सेवा करून वडाळ्यातील शेतकऱ्याने एक एकरात टोमॅटोची लागवड केली. मशागत, बियाणे, खतांसह ५० हजार रुपये खर्च आला. ...

तांदूळ निर्यातीला येणार चांगले दिवस; भारतीय तांदूळसाठी टॅरिफ सवलत कशी ठरणार लाभदायक? - Marathi News | Good days are coming for rice exports; How will tariff concessions be beneficial for Indian rice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तांदूळ निर्यातीला येणार चांगले दिवस; भारतीय तांदूळसाठी टॅरिफ सवलत कशी ठरणार लाभदायक?

tandul niryat अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. ...

बदलत्या हवामानाचा फटका अन् अल्प दराचा परिणाम; शेतकऱ्यांची मोसंबीकडे पाठ अन् पेरूवर भर - Marathi News | Impact of changing weather and low prices; Farmers turn their backs on citrus and focus on persimmon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानाचा फटका अन् अल्प दराचा परिणाम; शेतकऱ्यांची मोसंबीकडे पाठ अन् पेरूवर भर

मोसंबीचा पट्टा म्हणून लोकप्रिय असलेल्या परिसरात सध्या शेतीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्षांच्या पारंपरिक मोसंबी बागांवर शेतकरी थेट जेसीबी फिरवत असून, त्याऐवजी पेरू लागवडीला पसंती दिली जात आहे. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ करणार आता लाभार्थ्यांच्या व्यवसायांचे मार्केटिंग; सुरु केलाय 'हा' नवा उपक्रम - Marathi News | Annasaheb Patil Corporation will market the businesses of the beneficiaries; This new initiative has been launched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अण्णासाहेब पाटील महामंडळ करणार आता लाभार्थ्यांच्या व्यवसायांचे मार्केटिंग; सुरु केलाय 'हा' नवा उपक्रम

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन प्रकारात कर्ज दिले जाते. आता महामंडळाने लाभार्थ्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धीसह ग्राहकांपर्यंत पोहचणे सुलभ केले आहे. ...